05:01pm | Jul 18, 2020 |
कराड : सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड (स्वायत्त) मध्ये शुक्रवार दि.24 जुलै 2020 रोजी हिंदी विभागा ंच्या वतीने एकविसाव्या शतकातील हिंदी कथा साहित्यामधील मूल्य परिवर्तन या विषयावरील एक दिवशीय आंतरराष्ट्रीय वेब संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे. एकविसाव्या शतकात हिंदी कथा साहित्या मधील कादंबरी, कथा, एकांकी, नाटक, जीवनी व आत्मकथा इत्यादी साहित्य प्रकारा मध्ये विषय, चरित्र, जीवन शैली मांडणी, नाते संबंध या अनुषंगाने होत गेलेले बदल, विकास यावरती वेब संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रशिया मधून प्रोफेसर डॉ. सुशीलकुमार आझाद (केंद्रीय विद्यालय भारतीय राजदूत आवास मास्को), नेदरलँड मधून प्रिंसिपल डॉ.नीना शर्मा, उत्तर प्रदेश (शामली) मधून प्रिंसिपल डॉ. मोनिका देवी (गुरू नानक कन्या इंटर कॉलेज (शामली) जलालाबाद. उत्तर प्रदेश (आजमगड) मधून मुस्लिम विद्यापीठातून सुनील चौधरी, डॉ.पदमा पाटील, (माजी हिंदी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) आणि पुणे मधून प्रोफेसर डॉ. सदानंद भोसले (प्रमुख, हिंदी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित रहाणार आहेत.
कार्यक्रमामध्ये शोध निबंधाचे वाचन ही घेतले जाणार आहे. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ.दिलीपकुमार कसबे, (प्रमुख हिंदी विभाग स.गा.म. कॉलेज कराड) सहसंयोजक, प्रा.डॉ महिपती शिवदास, प्रा. सचिन जाधव (हिंदी विभाग) कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ मोहन राजमाने साहेब आहेत. कार्यक्रम सदर दिवशी (दि.24 जुलै शुक्रवार)सकाळी 11:00 वाजता झूम अॅप वरून हिंदी विभागाच्या वतीने जी लिंक दिली जाईल त्यावरून सुरू होईल.कार्यक्रमामध्ये देश भरातून अनेक महाविद्यालयातील, विद्यापीठातील प्राध्यापक, रिसर्च स्टुडंट, विद्यार्थी उपस्थित रहाणार आहेत तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालय व हिंदीं विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |