पुसेगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेले चार वर्षे फरारी असलेला आरोपी दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) यास रणसिंगवाडी येथे पुसेगाव पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडण्यास यश मिळवले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार (दि. २५) रात्री ११ ते मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पुसेगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून जबरी चोरी व अन्य गुन्ह्यातील फरारी आरोपीस गजाआड केले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी विशेष मोहीम राबवून पुसेगाव पोलिसांना फरारी आरोपीच्या अटकेबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय जाधव, पोलिस नाईक आनंदा गंबरे, विजय खाडे, गीतांजली काटकर, कोमल काळेल व चालक मंगेश डोंबे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी झालेल्या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |