02:54pm | Aug 10, 2020 |
पुसेगाव: महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाचे तंत्रज्ञान शेतकार्यांपर्यंत पोहोचविणे व उत्पादन खर्च कमी करून तंत्रज्ञान अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शेतीशाळेचे आयोजन रेवलकरवाडी (ता.खटाव) येथे करण्यात आले.
सदर शेती शाळेमध्ये गावातील शेतकर्यांना बीज प्रक्रिया, बीबीएफद्वारे पेरणी व पिक संरक्षणाच्या आधारे फवारणी तंत्रज्ञान इत्यादी बाबी घेण्यात आल्या. त्यासोबत जीवामृत तयार करणे व दशपर्णी अर्क तयार करणेची प्रात्यक्षिके नुकतीच घेण्यात आली.
सदर शेती शाळेस मार्गदर्शन कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे व कृषि सहाय्यक सागर लाळगे हे करीत असून नुकतेच या गावातील रामचंद्र जगदाळे यांच्या शेतावरती जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेतकर्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. अशा प्रकारच्या शेतीशाळेमुळे कृषि तंत्रज्ञान अवगत होण्यास मदत होत आहे. असे उपस्थित शेतकर्यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |