03:44pm | Jul 04, 2020 |
सातारा: वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन तसेच प्लॉस्टिकचा वापर पूर्णतः टाळल्यास पर्यावरण संतुलन राखण्यात निश्चितच मदत होईल. दिवसेंदिवस होणार्या बेसुमार वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा ढळत चललेला समतोल गखण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन, संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भासले यांनी केले.
अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पॉलिटेक्निक, शाहुनगर शेंद्रे येथे तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये सौ. वेदांतिकाराजे यांच्या प्रमुख उपस्थित वृक्षारोपनाचा कार्यक्रम झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने वृक्षारोपण करतांना सोशल डिस्टनिंग, मास्क सानिटायर्झर वापर या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
पर्यावरणाचा र्हास होत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगसाख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. यासाठी वृक्षारोपण आणि झाडांचे संगोपन हा पर्याय आहे. याच उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये करण्यात आली. पर्यावरणाचा -हास रोखत प्रदुषणाला आळा घालण्याचा उदात्त हेतु डोळयासमोर ठेवून अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतनमध्ये दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. यू. धुमाळ, उपप्राचार्य आर. डी. नलवडे सर्व विभागप्रमुख, कार्यालयीन अधिक्षक एस. एस. भोसले, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अभयासिंहराजे भोसल तंत्रनिकेतनमध्ये एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबवला आहे. विविध सहकारी संस्था सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यक्तींनी वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भासेल यांनी यावेळी केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |