फलटण ; तालुक्यातील खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात ऊसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली चालणार्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 77 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 जुगार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी 9/11/2021रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात गणेश नारायण खटके यांच्या उसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली पाया शंकर निंबाळकर (रा. डोरलेवाडी तालुका बारामती), महादेव रामभाऊ खटके (रा. खटके वस्ती तालुका फलटण), गणेश नारायण खटके (रा. खटकेवस्ती तालुका फलटण), नितीन बापूराव कदम (रा. गवळीनगर तालुका फलटण), अशोक वामन घाडगे (रा. घाडगेमळा तालुका फलटण), सुनील खटके, अमोशा वाघमोडे, अजित मिंड, रामभाऊ वाघमोडे, गोरख पवार, लखन शेख, अजित गावडे हे तीन पाणी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले तसेच घटनास्थळी 77 हजार 280 रुपयाचा किमतीचा जुगाराचे साहित्य त्यामध्ये रोख रक्कम मोबाईल, टेबल, खुर्च्या, पत्त्याची पाने असे साहित्य मिळून आल्याने यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपी यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |