02:45pm | Aug 07, 2020 |
पुसेगाव: निढळ येथील हनुमान विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जावून सत्कार केला. एस.एस.सी. परीक्षेमध्ये मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शिक्षकवर्ग कोरोना संकट काळात अनोखा निर्णय घेतला. शिक्षक वर्गाने केलेल्या या सत्कार उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
मार्च 2020 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या निढळ येथील हनुमान विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे व कोरोना संकटामुळे सत्कारचा कार्यक्रम मोठा घेता येत नाही. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक एस.एन. कांबळे सर, श्री. कापसे सर, श्री.तुपे सर, व्हि.जी.कांबळे सर, श्री. देवगुणे सर, श्री.फाळके सर, श्री. कारंडे मामा, निढळचे सरपंच श्रीमंत निर्मळ मेजर आणि काही ग्रामस्थ मिळून या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुमारी सूर्यवंशी स्नेहा दिलीप, (रा.पांढरवाडी,खुस्पे), वर्षा जिजाबा फडतरे, साक्षी संभाजी, निर्मळ श्वेता संजय, फडतरे कीर्ती जोतिराम या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 1 ते 5 क्रमांक मिळवले. या विद्यार्थीचा घरी जाऊन सत्कार करणेत आला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणेत आल्या. विशेष बाब म्हणजे या वर्षी पहिल्या पाच येणार्या मध्ये सर्व मुली आहेत.
आमचे पालक व आमचे सर्व शिक्षक यांनी आमच्या वर घेतलेली मेहनत व केलेले मार्गदर्शन यामुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो, असे यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळा कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते. त्यामुळे शाळेचा निकाल कायम दरवर्षी, चांगला लागतो. या वर्षी कोरोनाचे संकट असूनही एस.एस.सी. चा उत्कृष्ट निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मुख्याध्यापक कांबळे सरांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |