कराड : येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापिका श्रध्दा जगन्नाथ बेळगुंपे-वालीकर यांना शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या प्राणिशास्त्रातील संशोधनाला नुकतीच पीएचडी पदवी बहाल केली आहे.
सौ. बेळगुंपे-वालीकर यांनी प्राणिशास्त्रातील "रेशिमशास्त्र" या दुर्मिळ विषयावर वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पूर्ण केले आहे. त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख स्व. प्रा. डॉ. व्ही.एस. मन्ने, विद्यमान विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए.पु. देशमुख यांनी बहुमोल सहकार्य केले. त्यांना या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. ए.डी. जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या शोधप्रबंधाचे परीक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर, विद्यापीठाचे विषय तज्ञ डॉ. एस.बी. झाडे यांनी केले. तसेच याच विषयात पुढेही संशोधन करावे, अशी महत्वपूर्ण सूचनाही त्यांनी केली आहे. प्रा.डॉ. गुरू आर. यांचेही त्यांना महत्वपूर्ण सहकार्य लाभलेले आहे.
महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून प्रा. सौ. बेळगुंपे-वालीकर यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाशराव पाटील (बापू), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, कलमाडे, प्रा. डॉ. बाळासाहेब गोफणे, त्यांचे माता-पिता आणि पती विनायक वालीकर व प्राध्यापकवर्गाने अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |