सातारा : युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून पीडित युवती ही सातारा शहरालगत असणार्या एका गावातील आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 मार्च ते दि. 8 एप्रिल 2021 या कालावधीत संबंधित युवती रस्त्याने जात असताना वैभव हाके हा तिचा सतत पाठलाग करत होता. तिच्याकडे तो एकटक पाहून तिच्या मनास लज्जा उत्पन्न निर्माण होईल, असे वर्तन करत होता. दरम्यान, वैभव याने पीडित युवतीच्या घराच्या बाहेर दरवाजात येवून रात्रीच्यावेळी दरवाजाची कडी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने युवतीशी बोलताना अश्लील भाषाही वापरली. याप्रकरणी संबंधित युवतीने दि. 10 रोजी दुपारी साडेबारा वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वैभव उत्तम हाके याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |