कराड : येथील शिवाजी स्टेडियमच्या पाठिमागे असणार्या बाराडबरे परिसरातील राजवैभव किराणा स्टोअर्सच्या समोर सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडल्याने कराड शहर व परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य गौतम बनसोडे (वय 16, रा. शिवाजी स्टेडियमच्या पाठिमागे, बाराडबरे, कराड) हा दुपारी बाराडबरे परिसरातील राजवैभव किराणा स्टोअर्ससमोर उभा होता. त्यावेळी तीन संशयित युवक तेथे आले. त्यांनी अचानक आदित्यवर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. आदित्यने बचावासाठी आरडाओरडा केला. मात्र, पोटावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून आदित्य रस्त्यावरच पडला. हा हल्ला करुन संशयित पसार झाले. यानंतर परिसरातील लोक आणि आदित्यच्या कुटूंबियांनी त्याला उपजिल्हा रूग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला कृष्णा रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, कृष्णा रूग्णालयातील डॉक्टरांनी आदित्य हा मृत झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |