02:22pm | Apr 16, 2022 |
फलटण : आजच्या काळातही ग्रामीण भागात जातीवाद व वाळीत टाकणे असे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार वाखरी, ता. फलटण येथील यात्रा कमिटीने केला आहे. वाखरी येथील अनेक ग्रामस्थाना वाळीत टकण्याचा प्रकार समोर आला असून यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही व स्वस्त बसणार नाही असा इशार तुकाराम शिंदे यांनी दिला आहे.
तुकाराम शिंदे यांच्यासह वाखरी ग्रामस्थानी प्रांत कार्यालयाच्या बाहेर काल (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्या साधून साखळी उपोषणाला बसलो आहेत. तुकाराम शिंदे म्हणाले, प्रशासना बरोबर कालही चर्चा झाली. मात्र, प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहे.
मीच आरोपी असल्या सारखे प्रश्न मला विचारत आहेत, यामधून कोणताही मार्ग निघत नाही. यामुळे ग्रामीण भागातील जातीवाद लोकसमाज बिघडत चालला जात आहे. यामुळे पंचकमिटीवरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावेत, अशी मागणी तुकाराम शिंदे यांनी केली आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |