06:30pm | Oct 28, 2020 |
सातारा: सातारा येथील प्रसिध्द विधीज्ञ अॅड. कमलेश पिसाळ यांच्यासह चार जणांवर पुण्यामधील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याबाबतचे वृत्त फेसबुक पेजच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले होते. कोणतीही शहानिशा न करता हे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यातून प्रसिध्द झाल्यामुळे अॅड.कमलेश पिसाळ यांची नाहक बदनामी होत असल्याने औंध संस्थानच्या सर्वेसर्वा तथा माजी जि.प.अध्यक्षा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी याबाबत खुलासा केला असून अॅड. कमलेश पिसाळ यांच्याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः चुकीचे असून यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दुपारी सातारा येथील एकाने फेसबुक पेजच्या माध्यमातून अॅड.कमलेश पिसाळ यांनी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड.पिसाळ यांच्यावर विश्रामबाग पोलिस स्टेशन पुणे येेथे गुन्हा दाखल, केव्हाही अटक होण्याची शक्यता अशी पोस्ट प्रसिद्ध केली होती. त्यामुळे यासंदर्भात स्वत: माजी जि.प.अध्यक्षा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रनिधी यांनी यासंदर्भात खुलासा करत असे सांगितले आहे की, पुणे येथील जमीन व्यवहारप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अॅड.कमलेश पिसाळ आरोपी नसून वकील आहेत. ते गेली 15 वर्ष माझ्यासोबत काम करत आहेत. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून त्यांनी असा कोणताही फसवणुकीचा प्रकार केलेला नाही.
सदरचे वृत्त प्रसिद्ध करणार्याने योग्य माहिती न घेता संबंधित वृत्त फेसबुकच्या माध्यातून प्रसिद्ध केले असून, आता मी केलेला खुलासाही त्यांनी प्रसिद्ध करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |