12:21pm | Feb 16, 2022 |
फलटण : तडवळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वर माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखालील व मार्केट कमिटीचे संचालक सिराजभाई शेख व रयत क्रांती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अमोल खराडे यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ व श्री सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनल चे १२ उमेदवार १०० मतांच्या फरकाने विजयी झाले. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजे गटाचा अक्षरशः धुव्वा उडविला. एकुण २७१ पैकी २६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
विजयी सर्व उमेदवारांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर इ. मान्यवरांनी अभिनंदन केले.
या निवडणुकीसाठी माजी चेअरमन राजेश खराडे, माजी सरपंच रामचंद्र खराडे, माजी चेअरमन पोपटराव बबनराव खराडे, पोपट नाना खराडे पाटील, जयवंत सोनवणे, शंकरराव भोसले, सोमनाथ गायकवाड, साधू टिळेकर, शिवाजी भोसले, रमेश दादा गायकवाड, वसीम इनामदार, प्रकाश शहा, मनोज खराडे, मनोहर खराडे, शेखर खराडे, पांडुरंग संपतराव खराडे, वैभव जगन्नाथ खराडे, आनंदा बोडरे व इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे हा विजय सुखकर झाला. या विजयामुळे संपूर्ण तडवळे व खराडेवाडी गावांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |