03:03pm | Jul 04, 2022 |
सातारा : गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी आलेला असला तरी गेल्या काही दिवसात पुन्हा तो अल्प प्रमाणात वाढू लागलाय. त्यामुळे लसीकरण करुन घेणे अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसी, श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा व जीव्हिका हेल्थकेअर यांचे सौजन्याने शुक्रवार दि. 8 जुलै 2022 रोजी मोफत कोव्हिड 19 लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्रकुमार मोहिते यांनी दिली.
या शिबिरात वय 12 ते 14 यांना कार्बोबॅक्स, वय 15 ते 18 यांना कोव्हॅक्सिन, वय 19 ते 60 यांना कोवॅक्सिन व कोविशील्ड, वय वर्ष 60 चे वरील व फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस देण्यात येणार हे शिबिर कोडोली, सातारा येथील श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय येथे सकाळी 11 ते 2 या वेळेत होणार आहे. या शिबिराची नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्रकुमार मोहिते यांच्यासह लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसी, जीव्हिका हेल्थकेअर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |