सातारा : १८ लाख ४७ हजार ४४० रुपये वीज चोरी देयक देऊनही ते देयक न भरता वीज चोरी केल्याप्रकरणी संतोष वसंत साळुंखे, प्रिंट ओम पॅकेजिंग प्रा. लि. नवीन एमआयडीसी, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ मे २०२१ ते २२ डिसेंबर २०२१ अखेर संतोष वसंत साळुंखे यांनी प्रिंट ओम पॅकेजिंग प्रा. लि. नवीन एमआयडीसी, सातारा यांना १८ लाख ४७ हजार ४४० रुपये वीज चोरी देयक देऊनही ते देयक न भरता वीज चोरी चोरी करून वीज वितरण कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार उज्वला मोहन लोखंडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |