01:38pm | Apr 29, 2021 |
पुसेगाव: हेल्प ट्रस्ट सेंटर राजापूर मार्फत राजापूर मधील कोरोना संक्रमण कालावधीत काम करणार्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी त्याचप्रमाणे गावातील कोरोना पॉझिटिव्ह पेशंट या सर्वांसाठी ऑक्सीमीटर, थर्मामीटर, वाफेचे मशीन, हॅन्डग्लोज बॉक्स, मास्क पॅकेट, सॅनिटायझर बॉटल इत्यादी वस्तूचे वाटप करण्यात आले.
गेल्या 15 दिवसापासून राजापूर गावात करोना बाधितांची संख्या दररोज वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांनी करोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे गावातील पॉझिटिव्ह पेशंटला घरी ठेवण्यापेक्षा गावातील शाळेमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करावे असे सांगितलेले आहे. त्यासाठी राजापूर शाळेमध्ये गाद्यांची व्यवस्था करण्यासाठी राजापूर हेल्प ट्रस्ट सेंटर च्या मार्फत 5000 रुपयांची देणगी दिली. राजापूर हेल्प सेंटरने दिलेल्या या सर्व वस्तू तसेच देणगी बद्दल राजापूर हेल्प सेंटर मधील सर्व सदस्यांचे ग्रामपंचायत राजापूरतर्फे आभार मानले.
यावेळी हेल्पसेंटरचे अध्यक्ष अशोक गार्डे, सरपंच वनिता पवार, ग्रामसेवक ज्ञानेश्वर बोराटे, शंकर शिंदे मामा, दिपक घनवट, कविता घनवट, बळीराम सुर्यवंशी, विलास जाधव, सर्व देणगीदार व हेल्प सेंटर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |