सातारा : यवतेश्वर घाटात पावर हाऊस समोर इनोव्हा कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत शाहूनगर येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शुभम श्रीरंग पवार (वय २२) रा. शाहूनगर, सातारा हा युवक ड्युक दुचाकीवरून सातारा येथून यवतेश्वरकडे जात असताना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटाच्या प्रारंभी असणार्या पावर हाऊससमोर इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शुभम श्रीरंग पवार हा गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |