09:18pm | Aug 04, 2022 |
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. विभागातील जाळगेवाडी खालची-वरची, गमेवाडी, माथणेवाडी व माजगांव गावातील एकुण १५ बंद घरे फोडून १४.५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना काल, बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने संपूर्ण चाफळसह पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाळगेवाडी येथील महादेव भिकू चव्हाण यांचे खालची जाळगेवाडी येथे घर आहे. बुधवारी रात्री ते पाहुण्यांकडे गेले होते. सकाळी परत घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलुप तोडल्याचे दिसले. तर, घरातील सात तोळे सोने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान गावातील १५ बंद घरे फोडून चोरट्यांनी एकुण सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे १४.५ ताळे सोने लंपास केल्याची नोंद चाफळ पोलिसांत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सिध्दनाथ शेडगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |