02:55pm | Sep 16, 2020 |
सातारा: पशुसंवर्धन विभागाअंतर्गत प्राण्यांमधील संक्रामन व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत जिल्ह्यामध्ये लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे दि.30 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनास लसीकरण करुन घेणे सक्तीचे व बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडी बाजारात खरेदी विक्रीसाठी येणार्या पशुपालकांचे जनावनरांना टॅगीग व लाळ-खुरकत रोगाचे लसीकरण बंधनकारक असुन त्याशिवाय कोणतीही खरेदी विक्री करता येणार नाही. शेतकर्यांनी व्यापक हिताच्या दृष्टीने पशुधनास टॅगींग करुन लसीकरण करुन घ्यावे यासाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम, शेखर सिंह यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |