05:38pm | Dec 01, 2021 |
सातारा : राज्यघटनेने समाजतील प्रत्येक घटकाला केवळ जगण्याचा नव्हे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. एड्स संसर्गीतांना आरोग्य पूर्ण जिवन जगण्यासाठी व सन्माने जगण्यासाठी मदत करणेही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी केले.
स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयात आज जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे बोलत होत्या. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. सुभाष चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र जाधव यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, एड्स असो किंवा कोविड सारखी महामारी असो, एड्स नियंत्रण विभागाच्या व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला धैर्याने तोंड दिलेले आहे. ज्या पद्धतीने एड्स नियंत्रणात आणाला आहे, त्याच पद्धतीने कोविड नियंत्रणासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे.
एड्स नियंत्रण कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व कर्मचाऱ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी उपस्थितांना जागतिक एड्स दिनानिमित्त शपथ दिली
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |