सातारा : कृषिकन्या प्रिया उदय शिंदे हिने शेतकर्यांसाठी फायदेशीर असणार्या अॅपची सविस्तर माहिती शेतकर्यांना दिली. थेट बांधावर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवल्यामुळे शेतकर्यांना त्या अॅपचा फायदा होण्यास मदत होणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव, जि. सांगली येथील विद्यार्थिनी प्रिया उदय शिंदे हिने शेतीसाठी उपयुक्त विविध अॅपचा वापर कसा करावा याबाबतचे प्रात्यक्षिक थेट बांधावर जाऊन शेतकर्यांना दाखवले. ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत विविध अॅपद्वारे किसान योजना, मार्केट यार्ड किसान, ईफको किसान, ग्री पचा वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती दिली. यावेळी नारायण शिंदे, मंगल साठे, अपर्णा गिरी, प्रभाकर गिरी, यशवंत साठे आदी शेतकरी उपस्थित होते.
प्रिया शिंदे हिला लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एम. सावंत, आर. एच. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |