ओझर्डे : सुरुर-वाई रस्त्यावर भरघाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीवरून (एमएच 12 एचएच 4101) गुरू राजू जोसेफ (वय 25, रा. खिंगर, ता. महाबळेश्वर) हे रात्री वाईकडे जात असताना त्यांची दुचाकी सुरुर-वाई रस्त्यावर असणार्या हॉटेल पवनसमोर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आली असता, समोरून भरधाव वेगात येणार्या कारने विरुद्ध दिशेला येऊन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार दहा ते पंधरा फूट उंच उडून कारच्या पुढील काचेवर आदळल्याने तो जागीच ठार झाला.
भुईंज पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविला.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |