सातारा : बोरखळ, ता. सातारा येथील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये आकाश शंकर कोवड वय आठ याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाश संमुख अली वय 30 राहणार बोरखळ यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 मे रोजी सायंकाळी चार वाजता आकाश खेळण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र तो परत आढळून आला नाही. त्याचा गावात सर्वत्र शोध घेत होते. दुपारनंतर आकाश यांनी घातलेले कपडे व चप्पल कृष्णा नदीच्या काठाजवळ मिळून आले. तेव्हा कृष्णा नदीच्या पात्रात त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत आढळून आले. पोलीस हवालदार शिंदे अधिक तपास करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |