आजकाल मधुमेहाची समस्या सामान्य झाली आहे. अनेक लोक मधुमेह आजाराला बळी पडत आहेत. हा आजार आता प्रौढांबरोबरच लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. आता मुलांमध्ये मधुमेह आजार वाढत आहे. हे 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. टाईप-1 मधुमेहाचा धोका मुलांना जास्त असतो. मुलांमध्ये मधुमेहाची कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.
सारखी लघवी येणे :
वारंवार लघवी होणे हे मधुमेह आजाराचा सर्वात मोठे लक्षण आहे. मधुमेहाच्या रुग्णाला खूप तहान लागते, त्यामुळे किडनी जास्त लघवी तयार करते आणि वारंवार लघवीला जावे लागते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. जर मुल भरपूर पाणी पीत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
थकवा जाणवणे :
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. कोणतेही काम न करता सारखा थकवा जाणवत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. मुलांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. जर मूल सतत थकले असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
पलंगावर लघवी करणे :
अनेक मुलं बेडवर लघवी करतात. जर तुमचे मूलं हुशार आणि मोठे झाल्यानंतरही बेडवर लघवी करत असेल तर ते टाइप 1 मधुमेहाचे लक्षण असू शकते. हाय शुगरमुळे वारंवार लघवीला जाण्याची समस्या निर्माण होते.
इतर लक्षणे :
वरील लक्षणांसोबतच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेक लक्षणे दिसतात. जास्त भूक लागणे, चिडचिड होणे आणि जखम लवकर बरी न होणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत.
अशी काळजी घ्या :
1) वरीलपैकी कोणतीही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास रक्तातील साखरेची पातळी तपासावी.
2) पालकांपैकी कोणाला मधुमेह असेल तर बाळाच्या जन्मानंतर मधुमेहाची तपासणी करावी.
3) मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा आणि गोड पदार्थ खाणे टाळा.
4) नियमितपणे योगा करावा.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |