'खा बदाम वाढेल ब्रेन पॉवर' हा सल्ला आपल्याला अनेकांकडून मिळाला असेल. बदाम खाल्ल्याने फक्त ब्रेन हेल्थ नसून, आरोग्याला देखील फायदा होतो. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची 'अति तेथे माती' होतेच. जास्त प्रमाणात बदाम खाण्याचे देखील दुष्परिणाम आहेत बदाम खाल्ल्याने आरोग्याला पौष्टीक घटक मिळतात. पण जास्त प्रमाणात खाल तर, आरोग्य बिघडू शकते
बदाम खाण्यासंदर्भात योग्य पद्धत, वेळ आणि किती प्रमाणात खावे याबद्दलची योग्य माहिती हवी. बरेच जण आपल्या मुलांना दररोज बदाम खाऊ घालतात, व स्वतः ही खातात. पण पौष्टीक्तेने परिपूर्ण बदाम खाल्ल्याने तब्येत बिघडूही शकते. ते कसे पाहा
पचन बिघडेल :
जर आपण आवडते म्हणून जास्त प्रमाणात बदाम खात असाल तर, पोटाचे विकार वाढू शकतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोट खराब होऊ शकते. बदमामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात.
अतिसार :
बदामामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. १०० ग्रॅम बदामामध्ये सुमारे २५ मिलीग्राम व्हिटॅमिन ई असते, तर शरीरासाठी दररोज १५ मिलीग्रॅम व्हिटॅमिनची आवश्यकता असते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ईचे सेवन केल्याने अतिसार होऊ शकते. शिवाय पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब यांसारख्या समस्या छळू शकतात.
मुतखडा :
बदामामध्ये विरघळणारे ऑक्सालेट भरपूर प्रमाणात असतात. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सालेट झाल्यास मूतखड्याचा त्रास होऊ शकतो. १०० ग्रॅम भाजलेल्या बदामामध्ये ४६९ मिलीग्रॅम ऑक्सालेट असतात. त्यामुळे मूतखड्याचा धोका टाळण्यासाठी बदाम हे नियंत्रित प्रमाणात खायला हवे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |