महाबळेश्वर : कुटुंबियांसमवेत सुट्टीसाठी महाबळेश्वर फिरण्यास आलेल्या हमजा जावेद मानकिया (वय 15) रा. पायधुनी, मुंबई हा मुलगा आंघोळीसाठी गेला असता गरम पाणी भाजल्याने बाथरूममध्ये त्याचा मृत्यु झाला. उपचारासाठी त्याला येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महंमद उकाजी वाडीया (वय 61) रा. कोळसा मोहल्ला पायधुनी मुंबई हे काल शुक्रवारी पत्नी मुली जावई व नातवंडे यांना घेवुन महाबळेश्वर फिरायला आले होते येथील स्कुल मोहल्ला मधील अमिर पटेल हे त्यांच्या ओळखीचे आहेत त्यांची खोली सहा दिवसांसाठी त्यांनी भाडे तत्वावर घेतली होती. शनिवारी सकाळी कुटुंबियातील सर्व सदस्य आवरून गप्पा मारत बसले होते. त्यावेळी वाडिया यांचा नातू हमजा नावेद मानकीया (वय 15) हा अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला होता.
बराचवेळ झाला तरी हमजा बाहेर आला नाही म्हणून कुटुंबियातील सदस्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडला. यावेळी हमजा बाथरूम मध्ये पडला होता. त्याचे शरीर खूप भाजले होते. त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |