10:37pm | Jul 03, 2020 |
सातारा : सातारा शहरात कोरोनाचा वाढता फैलाव थोपवण्यासाठी शहर वाहतूक शाखा आणि शहर पोलीस यांच्या पथकाने आज सकाळी डबल सीट फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू केला. पोवई नाक्यासह शहरातील सर्व मुख्य ठिकाणी एकाच वेळी वेगवेगळ्या पथकांनी या कारवाई केल्यामुळे डबल सीट फिरणाऱ्या वाहनचालकांची भंबेरी उडाली. दरम्यान दिवसभरात १५४४ दुचाकी चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून ५ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या होत्या. दुचाकीवर एकापेक्षा अधिक व्यक्तीला (चालकाला) प्रवास करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा पोलीस दलाने दिल्या होत्या. मात्र या सूचनांचे पालन न करता राजरोसपणे दुचाकीवर डबल सीट, डबल सीट बसून प्रवास करण्यात येत होता. माणुसकीच्या दृष्टीतून त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. दरम्यानच्या काळात सातारा शहरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून त्यांचा मृत्यू झाल्यामुळे या घटना जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतल्या आहेत. कोरोनाला थोपवण्यासाठी आज सकाळी पोवईनाका येथे सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकावर कारवाईचा धडाका सुरू केला. प्रत्येक दुचाकी चालकाला ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |