03:30pm | Aug 18, 2020 |
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपण्यात आला आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयच्या राज्यपालपदी बदली करण्यात आल्याने महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रासह गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बदलीच्या पत्रकावर स्वाक्षरी केली आहे. मलिक यांची एका वर्षातील तिसरी बदली आहे. यापूर्वी ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.
मागच्या वर्षी 5 ऑगस्टला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केली. यादरम्यान मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. केंद्राने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश बनवले, हा निर्णय 31 ऑक्टोबरपासून लागू झाला.
मलिक यांनी 23 ऑगस्ट 2018 ला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल पद सांभाळले होते. ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत त्या पदावर होते. 3 नोव्हेंबर 2019 ला त्यांना गोवाचे राज्यपाल बनवण्यात आले. आता त्यांची मेघालयच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सत्यपाल मलिक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 1974 ते 1977 दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारकी भूषवली. 1980 ते 86 मध्ये त्यांनी राज्यसभेवर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तर 1989 ते 1991 दरम्यान ते जनता दलाकडून अलिगढचे लोकसभा खासदार होते. ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यान ते बिहारचे राज्यपाल होते.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |