10:22pm | Oct 21, 2020 |
सातारा : घाटदरे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत बावीच्या ओढ्यामध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन करणार्या दोघांवर खंडाळा पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीर वाळूसह जेसीबी, ट्रॅक्टर असा 10 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 20 रोजी 1.30 वाजण्याच्या सुमारास घाटदरे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत बावीच्या ओढ्यामध्ये मिठान रवींद्रनाथ (वय 22), रोहित पप्पू शिंदे (वय 25) दोघेही रा. निंबोडी, ता. खंडाळा हे तेथीलच रहिवाशी असणारे काशिनाथ शेळके यांच्या सांगण्यावरून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करताना आढळून आले. त्यांच्याकडे 2 लाख 3 हजार रुपये किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा नंबर प्लेट नसलेली ट्रॅक्टरट्रॉली त्यामध्ये लोखंडी चाळण, अर्धा ब्रास वाळू भरलेला नंबरप्लेट नसणारा 8 लाख 50 हजार रुपये किंमतीचा जेसीबी आढळून आला. याबाबत मंडलाधिकारी सुरज कृष्णा पोळ रा. बोरीव, ता. वाई यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोघांच्यावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार धुमाळ करीत आहेत.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |