पुणे : पुणे शहरात कोयता गँगने दहशत पसरवण्यासाठी तोडफोड केल्याच्या घटना सातत्याने पाहायला मिळतात. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील उपाययोजना केल्या जातात. यादरम्यान पुणे शहरातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत चाललेली हाणामारीमुळे एकच खळबळ उडाल्याचे पाहयला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात भररस्त्यावर कोयत्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे दहशत पसरवण्यासाठी कोयत्याचा वापर सर्रासपणे केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साध्या भांडणात देखील कोयता वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यासोबतच भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी देखील कोयत्याने हाणामारी केली जात असल्याने पुणे पोलिसांकडून अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रर देखील पाहायला मिळत आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |