सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील समर्थ मंदिर चौक येथे असणाऱ्या नवग्रह मंदिराच्या लगत असलेल्या पान टपरीच्या आडोशास अमित विष्णू नलवडे रा. मंगळवार पेठ, सातारा आणि शुभम महेंद्र गंगावणे रा. करंडी, ता. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. तसेच रवींद्र पांडुरंग कुलकर्णी रा. मंगळवार पेठ सातारा, प्रकाश नथुराम देवरुखे रा. साखरवाडी ता. सातारा आणि ललित बाळासाहेब रसाळ रा. यादोगोपाळ पेठ, सातारा हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 87 हजार 879 रुपयांची रोख रक्कम जुगाराचे साहित्य, मोबाईल हँडसेट व मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |