सातारा : येथील समर्थ सदन येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दासनवमी विशेष महोत्सवानिमित्त झालेल्या कीर्तनात स.भ. ॲड. विद्यागौरी ठुसे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी पुर्वरंगात शांतिब्रहम एकनाथ महाराजांचा ...नाशिवंत सर्व एक नाम साचे म्हणोनि वदा वाचे श्रीराम..या अभंगावर अभ्यासपुर्ण निरुपण झाले. श्रीराम नामाचा महिमा वेगवेगळ्या उदाहरणांवरून सांगत अनेक अभंगांचा ..दासबोधातील..गीतेतील संर्दभांच्या आधारे मुळ अभंग ऐकताना श्रोतृवर्ग भारावुन गेला.
याच विषयाला साजेशा उत्तररंगात नामावतारी संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली नागपाशबंधनाचे आख्यान रंगवताना साकी, दिंडी, आर्या या काव्य प्रकारानी अलंकृत आख्यानात नामाचे अविनाशी महत्व भक्तांच्या मन:पटलावर कोरले गेले...विद्यागौरी ठुसे यांना यावेळी कीर्तनात तबला साथ विश्वनाथ पुरोहित व संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण यांची होती.
या प्रसंगी समर्थ सदनचे पदाधिकारी व जेष्ठ स.भ. शेंबेकर बुवा रामदासी, बाळू बुवा रामदासी समर्थ सदनचे व्यवस्थापक राजू व मुरलीधर कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, देसाई वहिनी, संतोष वाघ, राजाभाऊ कुलकर्णी, रवी बुवा आचार्य, अमोल शास्त्री, प्रतिष्ठित सातारकर आदि मंडळींची विशेष उपस्थिति होती.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |