09:57pm | Apr 18, 2023 |
सातारा : वर्धनगड घाटामध्ये लक्ष्मी आई मंदिरा नजीक ट्रॅक्टर खाली आठ वर्षाचा मुलगा सापडून जागीच ठार झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वर्धनगड, तालुका खटाव घाटामध्ये लक्ष्मीआई मंदिरा नजीक कोरेगाव येथील काकडे कुटुंबातील शौर्य राजेंद्र काकडे हा आठ वर्षाचा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत मोटार सायकल क्रमांक एम एच 42w 2409 वरून कोरेगाव कडून पुसेगाव कडे जात असताना, रस्ताने खत भरून जाणाऱ्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरला कॉर्नर वर पास करीत असताना पुढून वाहन आल्याने ट्रॅक्टर पास झाला नाही. त्यामुळे मोटर सायकल चालक शौर्य चे वडील राजेंद्र काकडे यांचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने व तोल गेल्याने त्यांचा मुलगा शौर्य हा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली आला. ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. मुलगा जागीच ठार झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती कळताच पुसेगाव पोलीस अपघात स्थळी उपस्थित झाले व त्या मुलास ॲम्बुलन्स ने पुसेगाव आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |