सातारा : ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड, ता. कराड येथील तलाठी सागर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केलेल्या सर्व्हे नंबर ३४८/३ या प्लॉटवर तक्रार व त्यांच्या नातेवाईकांचे ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी तलाठी पाटील यांनी त्यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी सातारा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने तलाठी सागर दत्तात्रय पाटील याच्यावर कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |