मुंबई : निवडणूक ओळखपत्र आजही खूप महत्वाचे आहे. केवळ निवडणूक आली की नाही तर इतर सरकारी कामांसाठी देखील हे ओळखपत्र उपयोगी पडते. परंतु आजही अनेकांकडे एकापेक्षा जास्त ठिकाणची ओळखपत्रे आहेत. निवडणूक आयोग यावर काम करत आहे. काही वेळा अशी ओळखपत्रे सापडतातही. परंतु त्यावर कार्यवाही होत नाही. अशा प्रकारे एकाच व्यक्तीकडे एकपेक्षा अधिक व्होटिंग कार्ड असणे गुन्हा आहे. यासाठी १ वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते.
तुमच्याकडे असेच जुने, गावाकडचे निवडणूक ओळखपत्र असेल तर ते सरेंडर करा. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया आहे. ऑफलाईन म्हणजेच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये निवडणूक विभागात जाऊन अर्ज करून तुम्ही तुमचे नको असलेले व्होटिंग कार्ड रद्द करू शकता.
ऑनलाईनसाठी तुम्हाला ईसीआयच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. तिथे तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवून तुम्ही नको असलेले व्होटिंग आयडी कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 7 भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही काळ वाट पहावी लागेल. तुमचे ओळखपत्र रद्द झालेय का हे तपासण्यासाठी तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |