सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ चे आर्थिक वर्षाचा दिनांक ३१ मार्च २०२४ हा अखेरचा दिवस असल्याने, सभासद साखर वाटप कार्डवरील सुचनेनूसार सभासदांनी त्यांची शिल्लक असलेली साखर या वर्ष अखेरील दि.२५ मार्च २०२४ पर्यंत उचल करावयाची होती. परंतू, ज्या सभासदांनी काही कारणास्तव अदयापही २०२३-२४ वर्षातील सवलतीच्या दराची साखर उचल केलेली नाही, या संदर्भाने कारखान्याचे व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार अशा सभासदांस सवलतीचे दराची साखर वाटप करण्याची मुदत दि.१० एप्रिल २०२४ पर्यंत वाढवून दिली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी दिली आहे.
या वाढीव मुदतीवर संबंधीत सभासदांनी शिल्लक साखरेची उचल करावी. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे वार्षिक हिशोब अंतिम करून घ्यावयाचे असल्याने दि. १० एप्रिल २०२४ नंतर सभासद साखर वाटपास मुदत वाढ देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |