सातारा : दर वर्षी मे, जून व जुलै मध्ये उन्हाळी सुटटयांमुळे अनेक रक्त पेढयांना रक्ताचा तुटवडा जाणवत असतो या कालावधीत रक्तदान शिबीरे फारशी आयोजित होत नाहीत. परिणामी रक्त तुटवडा निर्माण होऊन रुग्णालयाच्या रक्तपेढी मध्ये रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी स्वतः रक्तदान करुन जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, व कर्मचारी यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे व डॉ. सुभाष कदम कान नाक घसा तज्ञ, डॉ. उत्कर्षा साळुंखे, एड्स नियंत्रण विभाग प्रमुख हेमंत भोसले यांच्यासह स्व. क्रांतिसिंहनाना पाटील जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.
जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. करपे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खाडे यांनी सर्व रुग्णालयन अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करुन आभार मानले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |