सातारा : एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना धरण, नदीवरील जलपर्यटन व प्रतापगड विकास आराखड्यास ३८१ कोटी मंजूर झाले आहेत. हे काम तीन वर्षात पूर्ण होईल. यामुळे वर्षाकाठी ५०० कोटींची उलाढाल वाढेल. सातारा जिल्ह्यात संपूर्ण पर्यटन विकसित केल्यानंतर अर्थव्यवस्थेत ६५ टक्के वाटा पर्यटनाचा राहिला, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डूडी यांनी पर्यटनाबाबत माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, विश्वभरात विपुल जैवविविधता असलेली ३६ ठिकाणे असून, त्यापैकी पश्चिम महाराष्ट्र हे एक ठिकाण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन राष्ट्रीय उद्याने, ७ मोठे धबधबे, २२ मध्यम धबधबे, ७६ लहान धबधबे आहेत. असे हे भारतातील एकमेव ठिकाण आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन, महाबळेश्वर, पाटणमधील जलपर्यटन व प्रतापगड विकास या तीन आराखड्यांसाठी आजवर ४५० कोटींहून अधिकचा निधी मंजूर झाला आहे. हेळवाक येथे जलपर्यटनासाठी २२ कोटी, मुळावळे येथे जलपर्यटनासाठी ४५ कोटी निधी मंजूर आहे. ही कामे जून २०२५ अखेर पूर्ण होतील. इतर आराखड्यांची कामे तीन वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |