12:14pm | Apr 22, 2024 |
सातारा : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणेचे.न्यू इंग्लिश स्कूल, सातारा संस्थेच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सायं. ५.३० वा. श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात संस्थेचे मा. प्रमोदराव रावत- अध्यक्ष, नियामक परिषद व नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे.मा. अशोकराव पलांडे- उपाध्यक्ष, नियामक परिषद व नियामक मंडळडेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे,मा. धनंजय कुलकर्णी - कार्यवाह, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे या सर्वांचा विशेष सत्कार ही करण्यात येणार आहे.
या संगीत संध्या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, सातारा विभागातील आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी व डे.ए. सोसायटी परिवार विद्यमान शिक्षक तसेच माजी विद्यार्थी आपली गायन सेवा सादर करण्यासाठी सहभागी होणार आहेत. हा सर्व कार्यक्रम विनामूल्य असून तरी या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |