सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय जिल्हा दौर्यावर येणार होते. आज त्यांचे पाचगणी येथे हेलिकॉप्टर द्वारे आगमन होणार होते. मात्र काही कारणांमुळे ते आज येवू न शकल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडत हेलिपॅड शेजारीच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दि. 18 व 19 मार्च रोजी सातारा जिल्हा दौर्यावर होते. पाचगणी येथील लग्नसमारंभासाठी ते आज उपस्थित राहणार होते. तसेच रविवारी वाई येथील बेल एअर हॉस्पिटलच्या नव्याने सुरु होणार्या सुपर स्पेशालिटी विभागाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार होते. मात्र, आज त्यांचे पाचगणी येथे आगमन न झाल्याने त्यांच्या दौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने आज दिवसभरात उन्हा-तान्हात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मात्र हेलिपॅड शेजारीच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |