सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा 25 वा वर्धापन दिन सातारा शहरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पोवई नाका येथील कार्यालयात सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नितीनकाका यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात राष्ट्रवादी पार्टीच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देत पुन्हा नव्या दमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि संघटना वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसून काम करावी आणि पक्ष संघटना वाढवावी, असे आवाहन केले. यावेळी माऊली ब्लड बँकेच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 100 सदस्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमास शिवाजीराव महाडिक, बाबुराव संकपाळ, श्रीनिवास शिंदे, बाळासाहेब बाबर, सीमा जाधव, स्मिता देशमुख, संगीता देशमुख, प्रकाश येवले, किरण साबळे पाटील, साधू चिकणे, अरविंद कदम, सचिन बेलागडे, शशिकांत वायकर, राजाभाऊ घाडगे, सागर पाटील, विजयसिंह यादव, सुजाता भोसले, सूर्यकांत बर्गे, बंडा गोडसे, नितीन शिंदे, सादिक इनामदार, अरुण माने, राहुल वेताळ, पोपट जगताप, अमोल कदम, अमृत गोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |