सातारा : कराड शहर हद्दीतील गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराड शहरात गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल तसेच अन्य वस्तूंबाबत सखोल चौकशी करून तपास करण्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना देऊन चोरीस गेलेल्या मोबाईलच्या शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांच्या टीम मधील सहाय्यक फौजदार सतीश जाधव, रघुवीर यादव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, रवी देशमुख, संतोष लोहार, रईस सय्यद सोनाली मोहिते या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपास करून गहाळ झालेले व चोरीस गेलेले सुमारे 25 मोबाईल हस्तगत करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
कराड येथील पोलीस भवनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गहाळ झालेले मोबाईल संबंधितांची कागदपत्रे पडताळणी करून संबंधितांना देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन म्हणून साजरा केला जातो.
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |