09:36pm | Jun 08, 2024 |
सातारा : कास तलाव परिसरामध्ये प्लास्टिकचे प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणाचा सातार्याच्या पाणीपुरवठ्याला प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सातारा हरित ग्रुप आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 9 मे रोजी सकाळी सात ते बारा दरम्यान कास तलाव परिसर सफाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
कास तलाव हा सातारा शहराची लाईफ लाईन समजला जातो. कास धरण उंची 52 फुटापर्यंत वाढवल्यानंतर कास तलावाचा पाणीसाठा आणि धरण परिसरात पायर्यांचे टप्पे करण्यात आल्यापासून या परिसराचे सौंदर्य मोठ्या प्रमाणावर खुलले आहे. त्यामुळे कास परिसरात सातार्यासह बाहेरून येणार्या पर्यटकांची गर्दी जास्त होत आहे. पर्यटक येथे आल्यानंतर बेशिस्त वर्तन करतात, प्लास्टिकचे कागद प्लास्टिकच्या डिशेस, ग्लासेस तसेच अन्य कचरा याचे योग्य पद्धतीने निर्मूलनं होत नाहीए ते तसेच उघड्यावर टाकून दिले जातात. सातारा पालिकेचे या कचर्यावर जास्त अंतरामुळे थेट नियंत्रण राहत नाही.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त राहावा यासाठी सातारा हरित सेनेने पुढाकार घेतला आहे. यामध्ये सातारा पालिकेचे सुद्धा सहकार्य लाभले आहे सातारा पालिका व हरित ग्रुपच्या वतीने रविवार दिनांक 9 जून रोजी सकाळी सात ते बारा या वेळेमध्ये सफाई मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे हरीत सातारा परिवाराचे 25 तर सातारा नगरपालिकेचे 40 असे 65 सदस्य या सफाई मोहिमेत भाग घेणार आहेत. दरवर्षी सातारा पालिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दोन टन प्लास्टिक कचरा गोळा केला जातो. कास तलाव स्वच्छ करण्यासाठी या मोहिमेत स्वेच्छेने सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे. स्वयंसेवकांनी कास तलाव बंगला परिसरात सकाळी सात वाजता जमा व्हावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) ची स्थापना |
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |