09:39pm | Jun 08, 2024 |
सातारा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला विजय हा महायुतीतील सर्व जिल्ह्यातील आमदार, ज्येष्ठ नेते यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विस्तारक, बूथ प्रमुख विधानसभा समन्वयक व विशेषतः सर्व पक्षांच्या महिला आघाडी पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित म्हणून छत्रपतींच्या राजधानीत क्रांतिकारी शाहूनगरीला प्रथमच जिल्ह्याच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून खा उदयनराजे भोसले यांनी दैदीप्यमान विजय मिळविला, असे प्रतिपादन सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी केले आहे.
खा. उदयनराजे यांच्या लोकसभा निवडणुक विजयाबद्दल मत प्रदर्शित करताना काटकर पुढे म्हणाले, या निवडणुकीला सामोरे जात असताना वरील सर्व पदाधिकार्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावत असणारे सर्व शहरातील नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सर्व आजी-माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे सह मतदारांना बूथ पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पडणारे महायुती व खासदार उदयनराजेवर प्रेम करणारे सर्वसामान्य मावळे. यांचा उस्फुर्त कामगिरीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय उत्सव साजरा करण्याची संधी सातारकरांना उपलब्ध झाली.
तसेच वेगवेगळ्या आघाड्यावरती काम करत असताना सैनिक, शिक्षक, वकील, डॉक्टर, कामगार, उद्योग, दलित संघटना यासारख्या विविध संघटनांनी दिलेले योगदान हे या विजयाप्रति मैलाचा दगड ठरले.
याशिवाय पोस्टल मतदानाद्वारे सैनिकांच्या जिल्ह्यातील सैनिकांनी आपली जबाबदारी चोख बजावत खासदार उदयनराजेंना भरघोस असे मतदान केले. त्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करून या निवडणुकीत हस्ते परहस्ते व ज्ञात अज्ञात नागरिकांकडून झालेले सहकार्य हे देखील तेवढ्याच तोला मोलाचे असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वतीने मी आपणा सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |