पुसेगाव : ललगुण, ता. खटाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवशंभो प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून तालुक्यातील पहिला सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण ललगुणचे सुपुत्र व ठाण्याचे महसुल उपायुक्त नासीर मणेर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मणेर म्हणाले, ललगुण गावातील विकासकामांसाठी मदत केली जाईल. तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध आहे. शिवशंभो प्रतिष्ठानने तालुक्यातील पहिला सेल्फी पॉइंट तयार केला असून, त्याचा आदर्श घ्यावा.
सरपंच सौ. पूजा भोसले, तलाठी अमित हिरके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल घाडगे, उपाध्यक्ष अमोल केंजळे, अभयसिंह घाडगे, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक, महिला बचत गटाच्या सदस्या, भजनी मंडळ, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल घाडगे यांनी आभार मानले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |