01:13pm | Apr 23, 2024 |
पुणे : पुणे सातारा महामार्गावर शिवरे ता.भोर गावच्या हद्दीत अल्कोहल वाहतुक करणारा टँन्कर पलटी झाला असुन रस्त्यामध्येच टँन्कर अडवा झाला. त्यामूळे मोठी वाहतुक कोंडी झाली आहे, महामार्ग वाहतुक पोलिस व राजगड पोलिस क्रेनच्या सहाय्याने टँन्कर बाजुला करुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत शिवरे फाट्यावर उड्डाणपुलाचे काम चालु असुन त्यासाठी दोन्ही बाजुची वाहतुक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे.
आज ता.23 रोजी सकाळी सातारा बाजुकडुन पुणे बाजुकडे जाणारा टँन्कर क्र. एम एच 48 बी एम 4132 हा उ्डडाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी सेवा रस्त्यावर वळत असतानाच पलटी झाला अरुंद सेवा रस्त्यावर टँन्कर पलटी झाल्याने सर्वच वाहतुक थांबली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करण्यासाठी कार्यवाही चालु केली आहे
या अपघातामुळे महामार्गवरील वाहतुक पुर्ण ठप्प झाली असुन वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी महामार्ग पोलिस व राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी असुन चार क्रेनच्या सहाय्याने टँन्कर सरळ करण्याचे काम चालु आहे.
टँन्कर मध्ये अल्कोहोल असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहीती महामार्ग वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अस्लम खातिब यांनी दिली.
वाहतुक कोंडीने सकाळी-सकाळी पुणे शहराकडे जाणार्या नागरीकांची मोठी अडचण झाली असुन वाहनांच्या रांगा वरवे गावा पर्यंत पोहचल्या आहेत. टँन्कर अवजड असल्याने दुर करण्यासाठी वेळ लागत असुन पर्यायी रस्ता करता येतो आहे काय यासाठी देखील वाहतुक पोलिस प्रयत्न करत असल्याचे सागण्यात आले आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |