03:06pm | Jun 11, 2024 |
सातारा : श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय, सातारा आणि प्रणीत प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धहस्त लेखक, कवी आनंदा शंकर ननावरे (किडगाव) सातारा यांच्या चौथ्या पुस्तकाच्या ..क्षण आनंदाचे " या प्रणीत प्रकाशनाच्या कथासंग्रहाचे प्रकाशन. गुरुवार दि. १३-६-२०२४, वेळ:- सायंकाळी ६ वाजता. येथील पाठक हॉल श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष प्रा.श्रीधर साळुंखे-जेष्ठ विचारवंत, वक्ते, लेखक प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द कादंबरीकार, लेखक, कवी.डॉ. राजेंद्र माने-प्रकाशक, लेखक, कवी. प्रणीत प्रकाशन-प्रदीप कांबळे, अश्वमेध ग्रंथालय संस्थापक अध्यक्ष, रविंद्र झुटींग - आरोग्य सभापती. न.पा. सातारा. सुप्रसिद्ध निरुपणकार व विचारवंत -एन. जी. देशपांडे हे उपस्थित राहणार असून या प्रकाशन सोहळ्यास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष-अजित कुबेर, लेखक-आनंदा शंकर ननावरे, प्रा. दिपक आनंदा ननावरे. कुमारी समृध्दी दिपक ननावरे.प्रकाशिका.-सौ. सुनिता प्रदीप कांबळे, सौ. शुभांगी दिपक ननावरे. कु. सिध्देश दिपक ननावरे. यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |