09:31pm | Apr 01, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. 12 एप्रिलपासून सुरु होणार आहे. 19 एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असणार आहे. या कालावधीत 14 एप्रिलला रविवार असल्याने त्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाही. 22 एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या सर्व प्रक्रियांवर सीसीटीव्ही तसेच व्हिडीओ शुटींच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डूडी यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानतर त्याची प्रिंट काढुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावी. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्विकारले जातील. त्यासाठी उमेदवारांसह केवळ पाच जणांना अर्ज दाखल करण्यासाठीची परवानगी असणार आहे.
उमेदवाराचे वय 25 वर्ष पूर्ण किंव्हा त्यापेक्षा अधिक असावे. उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान एक दिवस तरी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढावे. त्याच खात्यातून निवडणुकीसंदर्भातील खर्च करावेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार, तर अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना 15 हजार 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. हे करताना त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |