सातारा : निमसोड, ता. खटाव येथील एका देवस्थानमधुन अज्ञात चोरट्याने ५ लाख रुपयांच्या चांदीच्या प्रभावळीची चोरी केल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.३१ जुलै रोजी ७ ते दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी ६.३० वाजण्याच्या दरम्यान येथील बडेबाबा देवस्थानमधील मुख्य दरवाजा व आतील दरवाजाची कुलपे तोडून अज्ञात चरट्याने आत प्रवेश करून बडेबाबा मुर्तीच्या पाठीमागे बसवलेली ५ लाख रुपये किमतीची चांदीची प्रभावळ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार रमेश भीमराव मोरे, रा. निमसोड, ता. खटाव यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |