नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देशातील ९६.८८ कोटी नागरिक मतदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. आता भारतात जगातील सर्वाधिक मतदार आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली.
१.६५ कोटी नावे यादीतून वगळली
मतदारयाद्यांची फेरतपासणी करण्यात आली. अनेक कारणांमुळे १.६५ कोटी नावे मतदारयादीतून वगळली. त्यामध्ये ६७.८२ लाख मृत व्यक्ती, दुसरीकडे राहायला गेलेले ७५.११ लाख लोक, २२.०५ डुप्लिकेट मतदार यांचा समावेश आहे.
२.६३ कोटी नव्या मतदारांची नोंद
२.६३ कोटी नवे मतदार मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात १.४१ कोटी महिला आहेत. तर १.२२ कोटी पुरूष आहे. नव्या महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा १५ टक्क्यांहून अधिक आहे. ८८.३५ लाख दिव्यांगांचा समावेश आहे.
१.८५ कोटी मतदार ८० वर्षांहून अधिक वयोमानाचे आहेत.१७ वर्षांहून अधिक पण १८ वर्षे पूर्ण न झालेल्या १०.६४ लाख लोकांनी केले मतदार होण्यासाठी र्ज केले आहेत.
२.३८ लाख लोक आहेत १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. १५.३० कोटी उत्तर प्रदेशात मतदार. सर्व राज्यांमधील सर्वाधिक मतदार असलेले राज्य आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |