सातारा : श्री कांची कामकोटी मूलाम्नाय सर्वज्ञ पीठम, कांचीपुरम-तमिळनाडूचे प.पू. शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी, प.पू.श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी व विराजमान पीठाधिश्वर प. पू. श्री श्री श्री शंकरविजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने, भगवन्न नाम प्रचार मंडळी, चेन्नई यांचे २१वे वार्षिक भजन मेळावा, दि.२६ जून २०२४ ते दि.३० जून २०२४ या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी १ तसेच संध्याकाळी ३ ते ८.३०या वेळेत ज्येष्ठ भागवतकारांकडून भजनसेवा श्री उत्तर चिदंबरम श्री नटराज मंदिर, सातारा, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येत आहे.
दि. २६ जून २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत महारुद्र - अनुष्ठान होणार आहे. तसेच दि. २८ जून २०२४ रोजी महारुद्र अनुष्ठानाची होम-हवनाने सांगता होणार आहे. तर श्री राधा कल्याणम (लग्न सोहळा) व प.पू शंकराचार्य श्री श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजींच्या पादुकांना पुष्प लक्षार्चना रविवार दि. ३० जून २०२४ रोजी नियोजित आहे.
सर्व भाविक-भक्तांनी या भजन मेळाव्यात उपस्थित राहून श्री शिवकामसुंदरी व आनंद नटराज आणि प.पू. शंकराचार्यांचे आशीर्वाद प्राप्त करावे अशी विनंती करण्यात येत आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |